आठवडी बाजारा च्या दिवसी बि डि ओ मिटिंग मध्ये
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
आठवडी बाजाराच्या दिवशीही बीडिओ मिटिंग.मधे.
वरिष्ठांचे दुर्लक्ष
ग्रामसेवक फिरतात ग्रामपंचायत ऐवजी पंचायत समितीच्या आवारात
. लोकप्रतिनिधी सह वरिष्ठांचे दुर्लक्ष
सालेकसा तालुका प्रतिनिधि
✍️दिनेश मानकर✍️
मो. 9637 984 105
सालेकसा:-
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुका पूर्व विदर्भाच्या टोकावर असून आदिवासी नक्षलग्रस्त होती म्हणून ओळखला जाणारा अतिदुर्ग असून आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर अनेक सोयी सुविधांच्या अभाव असताना सुद्धा येथील शासकीय कर्मचारी हे सोमवार म्हणजे आठवडी बाजाराच्या दिवशी. गटविकास अधिकारी सुद्धा बेपत्ता असल्याने येथील जनसामान्य माणूस यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे येथील गटविकास अधिकारी हे आठवडी बाजाराच्या दिवशी म्हणजे दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी सुद्धा कार्यालयात हजर झाले नाही त्यामुळे सालेकसा मुख्यालयापासून जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावरून येजा करणाऱ्या नागरिकांना याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे सालेकसा तालुक्यात. 92. गावे असून 41 ग्रामपंचायत पैकी 27 ग्रामसेवकांच् समावेश आहे परंतु बऱ्याच ग्रामसेवकांकडे एक ते दोन ग्रामपंचायतीच् अतिरिक्त कार्यभार असून बरेच ग्रामसेवक गोंदिया वरून अपडाऊन करत असताना कार्यालयात दुपारी एक वाजे येणे व कार्यालयातून तीन ते चार वाजे निघून जाणे आधीच शासनाने पाच दिवसाच् आठवडा केल्याने लोकांचे वेळेत काम होत नाही काही शासकीय कर्मचारी मीटिंगच्या नावावर दांडी मारत असतात तर वरिष्ठ अधिकारी याकडे वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप जनसामान्य नागरिकाकडून केला जात आहे गट विकास अधिकारी यांच्यासह विस्तार अधिकारी ग्राम विकास अधिकारी ग्रामसेवक लेखा अधिकारी यांच्यासह अनेक शासकीय कार्यालय प्रमुख मुख्यालय लयात राहत नाही त्यामुळे कामाविना नागरिकांना घरी परत जावा लागत विशेष म्हणजे शासकीय कार्यालयाची वेळ सकाळी दहा वाजे असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणे कार्यालयात गरजेचे आहे पण तसे होत नाही असाच प्रकार जिल्हा परिषदेतील शिक्षक वर्ग करीत आहेत शिक्षक सुद्धा शाळेत अकरा वाजे येणे व चार ते पाच वाजे निघून जाणे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना सुट्टी च्या पूर्वीच निघून जात असल्याचे प्रकार दिसत आहे
संबंधित जिल्हा प्रशासनाने व स्थानिक लोकप्रतिनिधीने विशेष लक्ष देण्यात यावे असे मागणी तालुक्यातील जनसामान्य माणसांनी केली आहे
प्रतिक्रिया यासंदर्भात भ्रमणध्वनीवरून संपर्क केला. सालेकशाचे बिडिओ हे .दि.१६. १२.२०२४. रोजी माझ्यासोबत मिटींगला होते त्यामुळे ते सालेकशाला उशिरा कदाचित पोहोचतील तसेच . विस्तार अधिकारी ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक . शिक्षक वर्ग जर दांडी मारत असतील तर नक्कीच शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल व सालेकसा तालुक्यातील शासकीय कर्मचारी उशिरा येत असेल तर त्यावर सुद्धा शासन प्रशास कडून कारवाई केली जाईल
मृगनाथन मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space