डिवाइडर ठिकाणी रस्त्यावर केले ड्रम उभे
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
*डिव्हायडर ठिकाणी रस्त्यावर केले ड्रम उभे*
*वाहन चालकांच्या निर्देशनासाठी एक पाऊल*
सालेकसा तालुका प्रतिनिधि पत्रकार
✍️दिनेश मानकर✍️
मो. 9637 984 105
सालेकसा :-
आमगाव खुर्द/सालेकसा मुख्य मार्गावर बँक ऑफ महाराष्ट्र च्या समोर असलेला रास्ता दुभाजक (डिव्हायडर) ठिकाणी अनेक अपघात होत असतात, वाहन चालकांचा तोल नियंत्रणास राहावे,त्या अपघातांना टाळण्यासाठी येथील समाजसेवकांनी एक पाऊल उचलले असून रस्त्या वर कुठलेही प्रकारचे अपघात होऊ नये म्हणून वाहन चालकांच्या निर्देशनास आणण्याकरिता एक ड्रम उभे करण्यात आले. हे कार्य यशस्वी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र चे प्रबंधक गौरव कळसकर विजय फुंडे, ब्रजभूषण बैस, विक्की भाटिया, दीपक हत्तीमारे, अनील अग्रवाल, सुनील असाटी, राहुल हटवार यांनी आर्थिक मदत दिली. ह्या प्रसंगी नेपाल पटले, हिरालाल साठवणे, माजी नगराध्यक्ष विरेंद्र उईके, बाजीराव तरोने,नंदकिशोर तिडके, मायकल मेश्राम,अंकूश सुर्यवंशी, गणेश खोटेले, सचिन सेउतकर,नीलकंठ जमदाळ, सुनील मळावी, ताराचंद ढेकवार, अकील सैय्यद उपस्थित होते.
Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space