बोदल बोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची फा ईल ७वर्ष मंत्रालय धुळखात
😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
|
. बोदलबोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची फाईल ७.वर्षापासून मंत्रालयात धुड. बोदलबोडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची फाईल ७.वर्षापासून मंत्रालयात धुडखात
सालेकसा तालुका प्रतिनिधि,
पत्रकार
✍️दिनेश मानकर✍️
मो. 9637 984 105
सालेकसा
गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील मागील सन २०१७ मध्ये शासनाने आरोग्य विभागामार्फत प्रस्ताव मागितले होते सविस्तर प्रस्ताव ग्रामपंचायत कडून ठराव घेऊन पंचायत समितीला सादर करण्यात आले व सदर ठराव पंचायत समितीच्या मार्फत मंजूर करून जिल्हा परिषद कडे पाठविले जिल्हा परिषदेने मान्यता देऊन जिल्हाधिकारी यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी करिता पाठविले होते आणि जिल्हा नियोजन बैठकीत एकमताने सालेकशा तालुक्यासह गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रास तत्कालीन पालकमंत्री व जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष राजकुमार बडोले तत्कालीन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी मंजुरी देऊन सहसंचालनालय आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई येथे सादर केले परंतु गेल्या ६.ते ७.वर्षांपासून अजूनही सदर फाईल मुंबई मंत्रालय आरोग्य विभागात पडून आहेत प्राथमिक आरोग्य. केंद्र उपकेंद्र गेल्या ६.ते,७ वर्षांपासून आतापर्यंत एकही प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रांना मंजुरी दिली नसल्यामुळे नागरिकांमध्ये, शासन प्रशासन जन लोकप्रतिनिधी व सत्तेत असणाऱ्या सरकारच्या विरोधात रोश करत आहेत एकीकडे शासन म्हणतो की सर्व गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची पूर्तता करण्यात येईल तर दुसरीकडे शासनाचेच प्रतिनिधी असताना सुद्धा आतापर्यंत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या फाईलवर साधी मंजुरी किंवा फाईल पुढे सरकली नाही त्यामुळे कुठेतरी तर्क वितर्क व मोठा प्रश्न निर्माण होत आहे सालेकशा तालुका आदिवासी नक्षलग्रस्त अति संवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखला जातो यासाठी अनेकदा पत्रव्यवहार पाठपुरावा व बऱ्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र बांधकाम करिता जागाही उपलब्ध करून दिली आहे गोंदिया जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकरिता जवळपास 60 ते 70 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रास प्रशासकीय मंजुरी करिता पाठवल्याची प्राप्त माहिती आहे परंतु सत्तेत असणारे लोक आरोग्य मंत्री पालकमंत्री शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत सदर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्राची प्रशासकीय मंजुरी देऊन मुंबई येथे असलेल्या आरोग्य मंत्रालयात फाईलची सहानीषा करून गोंदिया जिल्ह्यातील प्रस्तावावर त्वरित निकाली काढण्यात यावी तसेच सालेकशा तालुक्यातील बोदलबोडी पिपरीया मुरकुंडोह यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रास मंजुरी प्रदान करण्यात यावी अशी मागणी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष यशवंतराव शेंडे यांनी केली आहे
बॉक्स,
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झालेला आहे आणि मुख्यमंत्री.आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली तसेच बऱ्याच आमदारांनी रविवारला शपथविधीही घेण्यात आली आहे मात्र आतापर्यंत राज्याचे आरोग्य मंत्री कोण किंवा खाते वाटप करण्याची घोषणाही झाली नाही तशी अधिकृत घोषणा करण्यात आली नाही त्यामुळे या अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री कोण असणार व हिवाळी अधिवेशनात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ला कधी मंजुरी मिळणार याकडे सर्व महाराष्ट्र राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा |
Advertising Space